Department of Marathi


Introduction :
महाविद्यालयातील मराठी भाषा आणि साहित्य या पदवी विभागाची स्थापना १९६४ मध्ये झाली. विभागात पदव्युत्तर शिक्षणाचा प्रारंभ १९७२ मध्ये झाला. मराठी विभागात संशोधन विभाग असून; त्या माध्यमातून मराठी भाषा आणि साहित्यविषयात दर्जेदार संशोधन कार्य सुरू आहे.
दरवर्षी मराठी विषयात (विशेष आणि सामान्य) जवळपास १००० विद्यार्थी अध्ययन करतात. मराठी विभागाची शैक्षणिक कामगिरी उत्तम असून; विभागाचे प्राध्यापकवर्ग उच्चविद्याविभूषित आहेत.

  1. • ग्रामीण आणि आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये भाषिक कौशल्यांचा विकास करणे.

  2. • विद्यार्थ्यांमध्ये भाषिक आत्मविश्वास वृद्धिंगत करणे.

  3. • विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषा आणि साहित्य विषयक अभिरुची निर्माण करणे.

  4. • लोकभाषा, लोकसंस्कृती, लोककला आणि लोकसाहित्य यांचे जतन व संवर्धन करण्यास विद्यार्थ्यांना प्रेरित करणे.

  5. • मराठी भाषा आणि साहित्य यांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी शोधण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणे.

  1. • 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' च्या निमित्ताने व्याखानमाला, काव्यवाचन, लेखन स्पर्धेचे आयोजन

  2. • २७ फेब्रुवारी : 'मराठी राज भाषा दिवस' / वि. वा. शिरवाडकर जयंती साजरी

  3. • १ मे : महाराष्ट्र दिवस साजरा

  4. • आदिवासी विद्यार्थ्यांसाठी लोककला व लोकभाषा विषयावर प्रकल्प लेखन

  • • मराठी विषयातील अनेक विद्यार्थी संशोधन क्षेत्रात कार्यरत

  • • बरेच विद्यार्थी नेट, सेट परीक्षेत उत्तीर्ण

  • • अनेक विद्यार्थी प्रशासकीय सेवेत विविध पदांवर कार्यरत

  • • मराठी भाषा, साहित्य क्षेत्रात संशोधन आणि साहित्य क्षेत्रात लेखन करण्यास संधी, चित्रपट पटकथालेखन, माहितीपट, लघुचित्रपट संहिता लेखन करण्यास वाव.

  • • पत्रकारिता क्षेत्रात पत्रकार, संपादक म्हणून संधी

  • • मुद्रित व इलेक्ट्रॉनीक्स मीडिया मध्ये टंकलेखक म्हणून संधी

  • • व्यावसायिक निवेदक म्हणून आकाशवाणी, विविध वृत्तवाहिन्या, कार्यक्रमामध्ये संधी

  • • वर्तमानपत्र, समाजमाध्यमे यातील जाहिरात क्षेत्रात संधी

  • • स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत अधिकारी, कर्मचारी होण्याची संधी

STAFF LIST


Sr.No. Name of Teacher Designation Qualification Attachment
1 Dr. V. S. Patil Assistant Professor M.A., M.Phil., Ph.D.,
CV
2 Dr. P. A. Bhamare Associate Professor M.A., B.Ed., M.Phil., Ph.D., NET, SET
CV
3 Dr. S. P. Pawar Associate Professor M.A., B.Ed., Ph.D., NET
CV
2 Dr. M. K. Kadam Assistant Professor M.A., B.Ed., Ph.D., NET
CV