कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी विकास विभाग व नंदुरबार तालुका विधायक समितीचे गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालय, नंदुरबार


एक शाम देश के नाम देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम

डिजीटल इंडीया एक दिवसीय कार्यशाळा

पुढील २५ वर्षातील आपल्या मनातील विद्यापीठ- एक दिवसीय चर्चासत्र

संगीत कौशल्य कार्यशाळा

रॅगिंग प्रतिबंध कार्यशाळा

कवयित्री बहिणाबाई चौधरी ऊतर महाराष्ट्र विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी आर्थिक लाभाच्या योजनेअंतर्गत कमी उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांसाठी तसेच दिव्यांग निराधार वा ज्यांचे आई-वडील कोरोना काळात दुर्दैवाने मृत्यू पावलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाच्या विकास विभागाच्या वतीने आर्थिक मदतीसाठी योगदान दिले जाते.